NEETU KAPOOR VIRAL VIDEO
esakal
NEETU KAPOOR SARCASTIC REACTION TO BACK SHOT REQUEST: सेलिब्रिटींचे फोटो काढताना पापाराझींकडून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मागण्या आणि कलाकारांच्या प्रतिक्रिया हा विषय अनेकदा चर्चेत येतो. आता ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांचा असाच एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्याकडे पाठ करून पोज देण्यास सांगितल्यानंतर नीतू यांनी उपरोधिक शब्दांत त्यांना प्रश्न विचारला. त्यांच्या या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.