NEHA GADRE
esakal
NEHA GADRE AUSTRALIA RETURN REASON: मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा गद्रे हिने लग्नानंतर काही काळ मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता. नेहा आणि तिचा पती ईशान बापट लग्नानंतर अनेक वर्ष ऑस्टेलियात होते. काही महिन्यांपूर्वी दोघे चिमुकल्या मुलासह भारतात परतले. परंतु त्यांनी भारतात येण्याचा निर्णय का घेतला याबाबत तिने नुकतीच एका मुलाखतीत सांगितलं.