

Neha Kakkar
sakal
गायिका नेहा कक्करची सतत नव्या गाण्यांमुळे वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. एका गाण्याची लोकप्रियता ओसरते न ओसरते, तोवर तिचं पुढील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येतं. अलीकडेच तिचं नवीन गाणं ‘लॉलीपॉप-कँडी शॉप’ प्रदर्शित झालं असून, या गाण्याने अल्पावधीतच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतलं आहे.