आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. पंरतु आता सध्या नेहा वेगळ्या कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्टायलिश आणि ट्रेंडी लूकसाठी ओळखली जाणारी नेहा कधीही फॅशन प्रयोग करण्यास मागे हटत नाही. ती नेहमीच काही काही फॅशन करत असते. अशातच आता ती तिच्या नव्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे.