'मला आता मुल नकोय' अभिनेत्री नेहा पेंडसे म्हणाली...'मी Eggs फ्रीज केलेत, कारण...'

NEHA PENDSE OPENS UP ABOUT FREEZING HER EGGS: मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे हिने अलीकडील मुलाखतीत मातृत्वाबाबत स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका मांडली आहे. लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही सध्या आई होण्याची इच्छा नसल्याचं तिनं सांगितलं.
NEHA PENDSE OPENS UP ABOUT FREEZING HER EGGS

NEHA PENDSE OPENS UP ABOUT FREEZING HER EGGS

esakal

Updated on

JUNE ACTRESS NEHA PENDSE TALKS ABOUT MARRIAGE: अभिनेत्री नेहा पेंडसे ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हिंदी विश्वातही तिने स्वत:च अस्तित्व निर्माण केलय. हिंदीतील 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेतून ती घराघरात पोहचली. मराठीतील भाग्यलक्ष्मी मालिका ही प्रचंड गाजली. दरम्यान नेहानं मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमामधून सुद्धा प्रेक्षकांसमोर स्वत:चा वेगळा अंदाज दाखवून दिला. दरम्यान 2020 मध्ये बिझनेसमन शार्दुल बायससोबत लग्नगाठ बांधली. आता तिच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण झाली आहे. दरम्यान अशातच तिने आई होण्याबाबत मोठं वक्तव्य केलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com