
Bollywood Entertainment News : 1993 साली रिलीज झालेला आँखे हा सिनेमा अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हा सिनेमा तुफान गाजला होता. या दोघांची जोडीही अनेकांना आवडली. सुरुवातीला कॉमेडी आणि नंतर गंभीर होणारा हा सिनेमा अनेकांना आवडला. या सिनेमात गोविंदाची दुहेरी भूमिका होती. पण गोविंदा आणि चंकी यांची मुख्य भूमिका असूनही त्यांना मानधन कमी मिळालं होतं आणि या सिनेमाचा स्टार दुसराच होता.