Manisha Koirala Supports Nepal Students Amid Gen-Z Uprising and Social Media Blackout
esakal
1 नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात तरुणांचं आंदोलन हिंसक झालं.
2 २० मृत आणि ३०० पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती समोर आली.
3 मनीषा कोईरालाने आजोबांचा उल्लेख करून आंदोलकांना समर्थन दिलं.