'लक्ष्मी निवास' मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री; जान्हवीच्या आयुष्यात नव्या संकटाची चाहूल; कोण आहे ही?

LAXMI NIWAS SERIAL UPCOMING EPISODE TWIST: छोट्या पडद्यावर आता आणखी एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. 'लक्ष्मी निवास' मध्ये आणखी एका पात्राची एंट्री होणार आहे.
LAXMI NIWAS

LAXMI NIWAS

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट येताना दिसतात. टीआरपीच्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी मालिकेत अनेक बदल केले जातात. कधी कधी हे बदल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीत. असेच काही बदल झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेत करण्यात आलेत. महिन्याभरापूर्वीच या मालिकेने सात वर्षांची लीप घेतली होती. तेव्हा काही पात्र नवीन आली तर काही पात्रांचं निधन झालं. मात्र आता या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. हे पात्र जयंतच्या जवळचं दाखवण्यात आलंय. कोण आहे ही अभिनेत्री?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com