ठरलं तर मग मध्ये नव्या पात्राची एन्ट्री ! कोण आहे कालिंदी महाडिक ? "आता ती केस आवरा" प्रेक्षकांची मागणी
Star Pravah Tharal Tar Mag Serial New Twist : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेत नवीन पात्राची एंट्री होणार आहे. काय घडलं आहे नेमकं मालिकेत आणि मालिकेतील ट्विस्टवर प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयत्न करतोय. त्यातच मालिकेत आज ट्विस्ट येणार आहे.