

TARINI SERIAL NEW PROMO
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळते. टीआरपीसाठी मालिकेत निरनिराळे ट्विस्ट पाहायला मिळतात. आता असाच एक ट्विस्ट आता झी मराठीच्या 'तारिणी' मालिकेत पाहायला मिळतोय. 'तारिणी'मध्ये आता ऑपरेशन तिरंगा सुरु होणार आहे. त्यासाठी खास तारिणी तिचा लूक बदलणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे या ऑपरेशनसाठी मालिकेत एका गाजलेल्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. नेमकं मालिकेत काय घडणार आहे पाहूया.