अर्जुनची डोकेदुखी वाढणार! 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याची 'Tharala Tar Mag'मध्ये एन्ट्री; कोण आहे हा खलनायक?

NEW ACTOR ENTERY IN THARLA TAR MAG: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये आता नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे. ज्यामुळे मालिकेला नवीन वळण मिळणार आहे.
Tharala Tar Mag Serial

Tharala Tar Mag

esakal

Updated on

Tharala Tar Mag Serial: आपल्या हटके कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी महाराष्ट्राची महामालिका म्हणून ओळख असणाऱ्या 'ठरलं तर मग' मध्ये आता पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट येणार आहे. सध्या मालिकेत सायलीला लहानपणीचे प्रसंग दिसतायत, तिला स्वतःचा चेहरा दिसतोय मात्र ती या मुलीला ओळखत नाहीये आणि तिला स्वतःचाच चेहरा लक्षात नाहीये. त्यामुळे मालिका पुढे सरकत नाहीये. दुसरीकडे सचिन आणि अस्मिता यांची घटस्फोटाची केस सुरू आहे. कोर्टात त्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र अशातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com