home vastu tips
esakal
WHICH THINGS SHOULD NOT BE KEPT AT HOME AS PER VASTU: प्रत्येकजण नवीन वर्षाची वाट पाहत असतात. अनेकांसाठी २०२६ हे वर्ष हे चांगलं होतं तर काहींसाठी वाईट होतं. प्रत्येकाला असं वाटतं की, पुढील येणारं वर्ष चांगलं असुदे. परंतु यासाठी तुम्ही काही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हालाही नव्या वर्षात प्रगती, आर्थिक सुधारणा हवी असेल तर वास्तूशास्त्रातील हे काही निमय नक्की पाळा. नवीन वर्ष सुरु होण्याआधी घरातील या वस्तू नक्कीच फेकून द्या. कोणत्या त्या जाणून घ्या.