Bigg Boss Marathi Season 5 : "निक्की टीमचा घात करतेय" ; दादागिरीमुळे वैभव-निक्कीमध्ये पडली फूट

Nikki Tamboli fights with Vaibhav Chavan in Bigg Boss Marathi Season 5 : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये निक्कीच्या हट्टीपणामुळे वैभव-निक्कीमध्ये वाद झाला.
Bigg Boss Marathi Season 5
Bigg Boss Marathi Season 5Esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ खूप गाजतोय. टीम ए आणि टीम बी मधील राडे, त्यांच्यातील मतभेद, त्यांची दादागिरी प्रेक्षक एन्जॉय करत आहेत. टीम बी मध्ये फूट पाडण्याच्या नादात टीम ए मध्येच आता फूट पडली आहे. अरबाज आणि निक्कीमधील वाद वाढत असतानाच आता निक्की आणि वैभवमध्येही भांडण झालं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com