मराठी बिग बॉसमधील निक्की तांबोळी आणि अरबाज पेटल यांच्या रिलेशनशिपबाबत खूप चर्चा रंगल्या होत्या. बिग बॉस मराठीमध्ये निक्की-अरबाज एकमेकांच्या प्रेमात पडले. अशातच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दोघेही दुबईमध्ये गेले होते. दरम्यान निक्कीने दोघांचे विकेंड सेलिब्रेट करतानाचा काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ज्यामध्ये दोघेही विकेंड एन्जॉय करत आहेत.