'चला हवा येऊ द्या २' मधून निलेश साबळेचा पत्ता कट! त्याच्याजागी 'हा' गाजलेला अभिनेता करणार सूत्रसंचालन

CHALA HAWA YEU DYA ANCHOR CHANGE: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' मध्ये आता मोठा बदल होणार आहे.
CHALA HAWA YEU DYA 2
CHALA HAWA YEU DYA 2 ESAKAL
Updated on

छोट्या पडद्यावर पुढील महिन्याभरात काही नवीन कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. यात स्टार प्रवाहसोबतच झी मराठीचा देखील समावेश आहे. झी मराठीवर लवकरच 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सुरू होणार आहे. २ वर्षांपूर्वी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. तब्बल १० वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. मात्र कालांतराने तोच तोचपणा आल्याने वाहिनीने कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा 'चला हवा येऊ द्या सीझन २' भेटीला येणार आहे. मात्र यात निलेश साबळे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार नाहीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com