Gargi Phule Reveals Surgery
esakal
NILU PHULE DAUGHTER GARGI PHULE OPENS UP ABOUT SURGERY: मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव म्हणजे निळू फुले. त्यांनी अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. त्यांची मुलगी गार्गी फुले-थत्ते ही देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. परंतु काही वर्षांपूर्वी त्यांनी मालिकाविश्वातून निवृत्ती घेतली होती. त्यांनी, राजा राणीची ग जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, तुला पाहते रे अशा बऱ्याच मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. दरम्यान अशातच त्यांनी त्यांच्या मालिकेतील निवृत्तीचं कारण सांगितलं.