निर्मिती सावंत आता होणार ‘भागूबाई’! सगळ्या गावाची खबर ठेवणाऱ्या व्यक्तिरेखेचा धमाकेदार पोस्टर रिलीज.

BHAGUBAI MOVIE POSTER: हास्य, नातेसंबंध आणि दडलेलं सत्य यांचा सुंदर मिलाफ असलेला ‘भागूबाई’ हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळाच आणि मजेदार अनुभव देणार आहे.
BHAGUBAI

BHAGUBAI

ESAKAL

Updated on

गावातल्या गप्पा, अफवा आणि छोट्या-मोठ्या गोष्टींवर रंगणाऱ्या चर्चांमागचं खरं वास्तव हलक्या-फुलक्या आणि विनोदी शैलीत उलगडणारा ‘भागूबाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आला असून, हा चित्रपट २४ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com