
Entertainment News : देशाच्या कानाकोपऱ्यातील घराघरांत ‘स्टार प्लस’ने नेहमीच केंद्रस्थान प्राप्त केले आहे. एकाहून एक सरस नाट्यानुभवांपासून प्रेरणादायी प्रवासांपर्यंत प्रत्येक पिढीला आपलेसे वाटणारे कथानाट्य या मनोरंजन वाहिनीवर पेश केले जाते. हाच वारसा पुढे नेत, या वाहिनीवर प्रेक्षकांना नवा आस्वाद घेता येईल, असा एक नवा कार्यक्रम लवकरच सादर होणार आहे.