Marathi Serial : 'थोडं तुझं..' नंतर फक्त 9 महिन्यात या मालिकेचं शटर बंद ! मालिकांच्या वेळेतही महत्त्वपूर्ण बदल
Star Pravah One More Serial Getting Off Air : स्टार प्रवाहवरील थोडं तुझं थोडं माझं मालिका बंद होणार आहे. या मालिकेपाठोपाठ आणखी एक मालिका बंद होणार आहे ही मालिका कोणती आहे जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या अनेक महत्त्वपूर्ण बदल घडलेले पाहायला मिळत आहेत. वाहिनीवर दोन नव्या मालिका मालिका सुरु होणार आहे. त्यातच आता आणखी एक मालिका बंद होणार आहे.