

Nivedita Saraf On Election Commission India
esakal
Marathi News : आज 15 जानेवारीला महापालिका निवडणूका पार पडत आहेत. सगळ्यांचं लक्ष मुंबई महानगर पालिका निवडणुकीकडे लागलं आहे. त्यातच निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराची अनेक उदाहरण समोर आली आहेत. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही याबद्दल टीका केली आहे.