NIVEDITA SARAF 16 HOUR INTERMITTENT FASTING
esakal
NIVEDITA SARAF FITNESS SECRET AT AGE 61: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. सिनेमा, मालिका दोन्हीकडे त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. इतकी वर्ष सिनेसृष्टीत असूनही निवेदिता तितक्याच फिट आणि उत्साही पहायला मिळतात. परंतु वयाच्या ६१ व्या वर्षी त्या स्वत:ला फिट कसं ठेवतात? त्यासाठी त्या कोणता आहार आणि जीवनशैलीत कोणते नियम पाळतात याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. त्यांचा संपूर्ण डाएट प्लान जाणून घेऊया.