'मला वाटायचं मी अजिबात चांगली दिसत नाही' निवेदिता सराफ यांना अशोकमामांनी दिला 'तो' सल्ला आणि आयुष्य बदललं

NIVEDITA SARAF EMOTIONAL INTERVIEW: अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत स्वत:च्या न्यूनगंडाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. पती अशोक सराफ यांनी दिलेल्या आत्मविश्वासाच्या सल्ल्यामुळे त्यांचं आयुष्य कसं बदललं याबद्दल त्यांनी भावनिक खुलासा केला.
NIVEDITA SARAF

NIVEDITA SARAF

esakal

Updated on

ASHOK SARAF LIFE CHANGING ADVICE: अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. त्यांनी सिनेमा, मालिकामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. निवेदिता सराफ घर आणि करिअर दोन्ही उत्तम पद्धतीने सांभाळत आहे. या प्रवासात त्यांना पती अशोक सराफ यांची खंबीर साथ सुद्धा मिळाली होती. दरम्यान त्यांनी डॉ. मंजिरी पुराणिक यांच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत स्वत:मध्ये असलेल्या न्युनगंडाबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com