अशोक सराफ की निवेदिता सराफ? भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही...

NIVEDITA SARAF TALKED ABOUT HER FIGHT WITH ASHOK SARAF: अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी घरात भांडण झाल्यानंतर आधी सॉरी कोण म्हणतं याबद्दल सांगितलं आहे.
NIVEDITA SARAF ASHOK SARAF

NIVEDITA SARAF ASHOK SARAF

ESAKAL

Updated on

दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक उत्तम चित्रपट केले. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. मात्र निवेदिता यांनीही स्वबळावर सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. या दोघांच्या वयात बरंच अंतर आहे. मात्र असं असलं तरी ते इतकी वर्ष आनंदाने संसार करतायत. मात्र नवरा- बायको आहेत आणि त्यांच्यात भांडण होणार नाही असं होणं शक्य नाही. इत्तर जोडप्यांप्रमाणे अशोक सराफ आणि निवेदिता यांच्यातही भांडणं होतं. मात्र त्यांच्यात भांडण झाल्यावर सगळ्यात आधी सॉरी कोण बोलतं, या प्रश्नावर आता निवेदिता यांनी उत्तर दिलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com