१०२ पेक्षा जास्त ताप तरीही निवेदिता सराफ यांनी केलं 'कृष्णाईच्या लेकी'चं शूटिंग; अभिनेत्याच्या हातालाही होती सलाइन

Nivedita Saraf Shot Krishnai Chya Lekin In 102 Fever : अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अंगात प्रचंड ताप असतानाही 'कृष्णाईच्या लेकी' चं शूटिंग केलं. त्यांच्यासोबत आणखी एक अभिनेताही सलाइन लावून शूटिंगला पोहोचलेला.
nivedita saraf

nivedita saraf

esakal

Updated on

मराठी कलाकारांचं त्यांच्या कामासाठी, त्यांच्या वक्तशीरपणासाठी आणि त्यांच्या शिस्तीसाठी कायम कौतुक केलं जातं. मराठी कलाकार हे कामासाठी जिवाचीही पर्वा करत नाहीत याची अनेक उदाहरणं आहेत. प्रेक्षकांचं प्रेम आणि आपल्या कलेवर असलेली भक्ती त्यांना आजारपणातही घरी बसू देत नाही. त्यामुळेच अभिनेत्री निवेदिता सराफ अंगात ताप असतानाही 'कृष्णाईच्या लेकी' मालिकेच्या शूटिंगसाठी गेल्या होत्या. अंगात १०२ पेक्षाही जास्त ताप असूनही त्यांनी मालिकेच्या चित्रीकरणात खंड पडू नये म्हणून सेटवर उपस्थिती लावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com