NORA FATEHI ‘SARKE CHUNAR’ SONG CONTROVERSY
esakal
NORA FATEHI’S DANCE VIRAL VIDEO: बॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सध्या चर्चेत आलीय. 'केडी, द डेविल' या सिनेमातील 'सरके चुनर तेरी सरके' या आयटम सॉन्गमुळे तिला ट्रोल केलं जातय. रविवारी हे गाणं रिलीज झालं. लगेचच हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालंय. व्हिडिओवर अनेकांनी नोराच्या डान्सचं कौतूक केलं. परंतु अनेकांनी या गाण्याच्या लीरिक्सवर टीका केलीय. 'गाण्यात किती डबल मीनिंग शब्द आहेत' असं म्हणत नेटकरी गाण्यावर चांगलेच भडकलेलं पहायला मिळालं.