नोराचं अश्लील गाणं लिहिणाऱ्या गीतकाराला चक्क मिळालाय ऑस्कर! प्रकरण अंगावर आल्यास पलटला, 'या' व्यक्तीवर फोडलं खापर!

NORA FATEHI ‘SARKE CHUNAR TERI SARKE’ SONG: नोर फतेही आणि संजय दत्त यांच्या ‘सरके चुनर तेरी’ गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. गाण्याचे बोल अश्लील असल्याची टीका होत असताना गीतकार रकीब आलम यांनी हे गाणं आपण लिहिलं नसल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
SARKE CHUNAR TERI SARKE

SARKE CHUNAR TERI SARKE

esakal

Updated on

CONTROVERSY OVER NORA FATEHI SONG DEEPENS: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयापेक्षा तिच्या डान्समुळे ती जास्त चर्चेत असते. नोरा आपल्या अनोख्या नृत्यातून चाहत्यांना घायाळ करते. तिचे अनेक गाणे सुपरहिट आहेत. बॉलिवूडच्या आयटम साँगमध्ये नोराचा डान्स असतोच. परंतु सध्या एक प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे नोरा चांगलीच अडचणीत सापडली आहे. या गाण्यामुळे नोराला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com