'लोकांनी ऐकण्याची क्षमता गमावलीय' नोरा फतेही नेटकऱ्यांवर संतापली, म्हणाली...'समर्थन करणं हे...'

NORA FATEHI TROLLED AFTER PEACE MESSAGE ON ISRAEL-IRAN TENSION:नोराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत जगभरातील लोकांना एकता, करुणा आणि शांततेचा संदेश दिला होता. मात्र तिच्या या व्हिडिओनंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत टीका केली.
NORA FATEHI TROLL

NORA FATEHI TROLL

esakal

Updated on

NORA FATEHI RESPONDS TO TROLLS AFTER HER INSTAGRAM VIDEO: अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सुद्धा तिची नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. दरम्यान अशातच आता नोरा फतेहीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय. अमेरिकेसह इस्त्राइल आणि इराण यांच्यात वाढत असलेल्या तणावामुळे जगभरात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com