नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

Nora Fatehi Viral Vulgar Hindi Song Delete On Social Media Platforms : अभिनेत्री नोरा फतेहीचं वादग्रस्त ठरलेलं अश्लील गाणं सरके सरके नेटीझन्स नाराज झाल्यानंतर डिलिट करण्यात आलं आहे.
नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !
Updated on

Bollywood News : आजवर बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेविश्वात एक से एक आयटम नंबर देणारी नृत्यांगना नोरा फतेही नुकत्याच रिलीज झालेल्या गाण्यामुळे ट्रॉल झाली आहे. केडी : द डेव्हिल या संजय दत्तची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमातील सरके सरके गाणं नुकतंच सोशल मिडियावर रिलीज करण्यात आलं. पण या गाण्याच्या हिंदी व्हर्जनमध्ये अश्लील शब्द असल्यामुळे नेटकऱ्यांनी गाण्यावर टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com