

GOOGLE MOST SEARCHED 2025
ESAKAL
२०२५ हे वर्ष आता संपायला आलं आहे. हे वर्ष चित्रपटांच्या बाबतीत चांगलं ठरलं, पण त्याचबरोबर यावर्षी अनेक गोष्टी घडल्या ज्या सेलिब्रिटींसाठी चांगल्या वाईट आठवणी बनून राहिल्या. वर्ष संपत असतानाच, या वर्षातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या चित्रपटांपासून ते सर्वाधिक सर्च केलेल्या बॉलीवूड कलाकारांपर्यंतची यादी समोर येत आहे. गूगल इंडियाने २०२५ मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या ॲक्टर्स आणि मीडिया पर्सनॅलिटीजची यादी जाहीर केली आहे. या यादीत चार भारतीय नावं आहेत, त्यापैकी तीन ॲक्टर्स आणि एक यूट्यूबर आहे.