निक जोनसने तर हातात घातलं पण 'हा' मराठी अभिनेता चक्क गळ्यात घालून फिरतोय बायकोच्या नावाचं मंगळसूत्र, कोण आहे तो?

MARATHI ACTOR WHO WEAR MANGALSUTRA: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या पतीने म्हणजेच निक जोनासने हातात मंगळसूत्र घातलेलं पाहून सगळ्यांना कौतुक वाटलं. मात्र याच्याआधीपासूनच एक मराठी अभिनेता गळ्यात मंगळसूत्र घालतोय.
prasad jawade wear mangalsutra

prasad jawade wear mangalsutra

esakal

Updated on

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. खरं तर प्रियांकाची चर्चा तिच्या नवऱ्यामुळे होतेय. प्रियांकाचा नवरा निक जोनास हा ग्रीन फ्लॅग नाही तर ग्रीन फॉरेस्ट आहे असं म्हटलं जातंय. त्याचं कारण म्हणजे त्याने हातात घातलेलं मंगळसूत्र ब्रेसलेट. एका व्हिडिओमध्ये त्याच्या हातातलं ब्रेसलेट मंगळसूत्र दिसलं आणि चाहते त्याच्यावर फिदा झाले. सगळ्या स्तरांवर त्याचं कौतुक होऊ लागलं. मात्र त्याच्याही आधी एक मराठी अभिनेता आहे ज्याने लग्नात मंगळसूत्र घातलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com