
TV MOST POPULAR JODI
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडीच्या असतात. या मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कथा आणि त्यातील कलाकारदेखील प्रेक्षकांचे आवडते असतात. या मालिकांमधील कलाकारांच्या जोड्यादेखील चाहत्यांच्या आवडत्या असतात. चाहतेही आपल्या आवडत्या कलाकारांच्या अनेक गोष्टी फॉलो करताना दिसतात. काही चाहत्यांना टीव्हीवर दिसणाऱ्या जोड्या खऱ्या आयुष्यातही एकत्र आहेत असा समज असतो. आता इंस्टाग्रामवरील एका पेजने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांचा पोल घेतला होता. त्यात आता कोणती जोडी कोणत्या क्रमांकावर आहे ते पाहूया.