Tumbbad Unknown Fact : नवाजुद्दीनने साकारलेला तुंबाडमधील विनायक ! मग का केले सिनेमात बदल ? जाणून घ्या कारण

Nawazuddin Siddiqui was played Vinayak role in Tumbbad : सोहम शाह नाही तर नवाजुद्दीनने आधी साकारलेला तुंबाडमधील विनायक. पण मग सिनेमात का करावे लागले बदल ? जाणून घ्या कारण.
Tumbbad
Tumbbad Esakal
Updated on: 

Bollywood Entertainment News : राही अनिल बर्वे दिग्दर्शित तुंबाड हा सिनेमा पुन्हा रिलीज करण्यात आला. यानिमित्त हा सिनेमा पुन्हा चर्चेत आला असून भारतातील सर्वोत्कृष्ट भयपटांपैकी एक असलेल्या या सिनेमाविषयीचे इंटरेस्टिंग गोष्टीही समोर आल्या आहेत. विसाव्या शतकात ब्रिटिशांच्या काळात तुंबाड या गावात असलेल्या छुप्या खजिन्याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळाली. अभिनेता सोहम शाहने या सिनेमात विनायक राव ही मुख्य भूमिका साकारली होती. पण तुम्हाला माहितीये का या आधी ही भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली होती ?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com