
‘इन्स्पेक्टर झेंडे’ ही नेटफ्लिक्सवरील नवीन वेबसीरीज 5 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
ही 70-80 च्या दशकातील मुंबईत ‘स्विमसूट किलर’ला पकडण्यासाठी झटणाऱ्या पोलिसाची सत्यकथा आहे.
मनोज बाजपेयी, जिम सर्भ, गिरीजा ओक यांसारखे कलाकार या थरारक गुन्हेगाथेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.