सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी रंगणार ! शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

Shashank Shende & Omkar Bhojne Playing Lead Role In Salbardi Movie : सालबर्डी सिनेमात शशांक शेंडे आणि ओमकार भोजने मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या भूमिकांविषयी.
Shashank Shende & Omkar Bhojne Playing Lead Role In Salbardi Movie

Shashank Shende & Omkar Bhojne Playing Lead Role In Salbardi Movie

esakal

Updated on

Marathi Entertainment News : गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते शशांक शेंडे आणि आपल्या खास विनोदी अंदाजासाठी ओळखला जाणारा ओंकार भोजने हे दोघे सरपंच आणि उपसरपंचांच्या भूमिकेत आमने-सामने येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com