झी मराठीवरील 'खुलता कळी खुलेना' ही मालिका प्रचंड गाजली होती. मालिकेच्या शीर्षक गीताला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या मालिकेत मयुरी देशमुख आणि ओमप्रकाश शिंदे आणि अभिज्ञा भावे हे मुख्य भूमिकेत होते. या मालिकेतील मयुरी आणि ओमप्रकाश यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. परंतु एका शुटिंगदरम्यान असं काही घडलं की, मयुरीने ओमप्रकाशच्या थेट कानशिलात लगावली.