Movie Offeresakal
Premier
Movie In Only 99 Rupees : घाई करा ही संधी गमावू नका ! आता पाहा कोणताही सिनेमा फक्त 99 रुपयांमध्ये ; जाणून घ्या ही नवी ऑफर
Cinema Lovers Day Offer : सध्या अनेक नवीन आणि जुने सिनेमे थिएटर्समध्ये रिलीज होत आहते. त्यातच आज तुम्हाला अनेक सिनेमे 99 रुपयांमध्ये पाहण्याची संधी मिळणं आहे.
Latest News : आज जर तुम्ही मुव्ही नाईट प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सध्या अनेक नवीन आणि जुने सिनेमे सिनेमागृहात रिलीज झाले आहेत. सिंघम अगेन, भुलभुलैय्या 3, द साबरमती रिपोर्ट हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहेत. पण तिकिटांची किंमत जास्त असल्याने अनेकांना सिनेमा पाहता येत नाहीये. पण आज एक खास संधी चालून आली आहे.