

Bollywood Actress Relatives Abuse Her After Father's Death
esakal
Bollywood News : भारतीय इंडस्ट्रीत अनेक गुणी कलाकार होऊन गेले ज्यांनी परदेशातही ओळख कमावली. पण या प्रवासात त्यांना बऱ्याच अडचणी होत्या. काहीजण तर खूप संघर्ष करून नावारूपास आले. असाच प्रवास केलेल्या एक अभिनेत्री म्हणजे काननदेवी. बंगाली फिल्म इंडस्ट्रीमधील पहिल्या महिला सुपरस्टार अशी त्यांची ओळख होती. मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे स्थान मिळाले.