काय? सेलेब्रिटींसोबत दिसणारा ऑरी करतो लाखोंच्या घरात कमाई? एका रीलसाठी घेतले ७६ लाख; म्हणतो- गेल्याच महिन्यात...

HOW MUCH ORRY EARN IN A MONTH: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणारा ऑरी नेमकी किती कमाई करतो ठाऊक आहे का? त्याने स्वतः मुलाखतीत त्याच्या कमाईचा आकडा सांगितलाय.
ORRY INCOME

ORRY INCOME

ESAKAL

Updated on

ना कुठला अभिनय, ना कोणता चित्रपट असं असूनही केवळ सोशल मीडियाच्या जीवावर मोठे झालेले हे इन्फ्लुएन्सर्स दिवसाला हजारो- लाखोंची कमाई करतात. असाच एक सेलिब्रिटींचा आवडता इन्फ्लुएन्सर म्हणजे ऑरी. पार्टी असो किंवा कोणता इव्हेंट ऑरी कायमच सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. तो सारा अली खानचा बालपणीचा मित्र आहे. त्याच्या वागण्यामुळे आणि कपड्यांमुळे कायमच तो सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतो. मात्र त्याची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेज आहे. सोशल मीडियावरून होणाऱ्या कमाईवरच त्याचं घर चालतं. आता अशी कितीशी कमाई होत असेल असा विचार करणाऱ्यांनी डोक्याला हात मारून घ्यायची वेळ आलीये कारण त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या कमाईचा एकदा सांगितलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com