
शार्क टॅंक इंडिया सिझन 4 मध्ये यावेळी कुणाल बहल यांचा नवा चेहरा समोर आला आहे. तसंच अमन गुप्ता, अनपम मित्तल, पीयूष बंसल, निमिता थापर, रितेश अग्रवाल आणि विनीता सिंह पुन्हा पहायला मिळाले आहे. पंरतु या सगळ्यात सर्वात श्रीमंत शार्क म्हणून रितेश अग्रवाल यांचे नाव आहे.