PADMA AWARDS
esakal
Padma Awards 2026: 25 जानेवारील पद्म पुरस्काराची मोठी घोषणा करण्यात आली. प्राजसत्ताक दिनाच्या पुर्वसंधेला म्हणजेच एक दिवस आधी केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2026 ची घोषणा केली आहे. सुमारे 45 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.