"आज पाकिस्तानवर पश्चाताप करण्याची वेळ" पाक अभिनेत्रीने जाहीरपणे काढले वाभाडे ; विमानतळावर पाणीच नाही

Pakistani Actress Slammed Government For Water Cut At Karachi Airport : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचं सिंधू नदीकडून मिळणारं पाणी अडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानची झालेली अवस्था अभिनेत्रीने व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली.
Pakistani Actress Slammed Government For Water Cut At Karachi Airport
Pakistani Actress Slammed Government For Water Cut At Karachi Airport
Updated on

Entertainment News : पाकिस्तानची ढासळती आर्थिक स्थिती, तेथील पायाभूत सुविधांवर झालेला परिणाम ही सगळी अवस्था पाकिस्तानी अभिनेत्रीने व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत पाकिस्तान सरकारवर तीव्र टीका केली. पाकिस्तानी अभिनेत्रीने हिना ख्वाजा बयतने कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाची बिकट अवस्था उघड केली. तिने तिथल्या अधिकाऱ्यांवर टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com