
Bollywood Entertainment News : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वातावरण तणावग्रस्त होतं. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंधू राबवत भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. पण एकेकाळी भारत-पाकमध्ये वाद असले तरीही दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण होतं. सीमेवरील तणाव कमी होता. त्याचदरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटर इम्रान खान यांचं बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्रीशी अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. कोण होती ही अभिनेत्री जाणून घेऊया.