'मला रडणं जमलं नाही, म्हणून कानशिलात मारली', पल्लवी जोशींच्या सांगितली वेदनादायक आठवण, म्हणाली...'बाबांसमोर मला मारलं आणि...'

Pallavi Joshi childhood trauma ear hit incident: तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत त्यांच्या बालपणीचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी एका दृश्यात रडणं जमलं नाही म्हणून एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्यांना थेट कानशिलात मारली होती.
Pallavi Joshi childhood trauma ear hit incident
Pallavi Joshi childhood trauma ear hit incidentesakal
Updated on
Summary

पल्लवी जोशीने ‘नाग मेरे साथी’च्या सेटवर बालपणातील दु:खद अपमानाचा अनुभव उघड केला.

एका दिग्दर्शकाने दर्शवण्यासाठी तिला कानशिलात मारण्याची घटना घडली ज्यामुळे ती भावनिकदृष्ट्या प्रभावित झाली.

या घटनेमुळे बालकलाकारांशी वागणूक आणि उद्योगातील अपमानावर चर्चा सुरु झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com