कोरोना काळात प्राईम व्हिडिओवर सर्वांत जास्त पाहिली जाणारी वेब सीरिज पंचायत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली. दरम्यान आता या सीरिजचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा फुलेरा गावात राजकीय रणशिंग फुकलेलं पहायला मिळतय. नक्की कसा आहे हा सीझन जाणून घेऊया...