बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक परंब्रता आणि पत्नी पिया चक्रवर्ती चट्टोपाध्याय याला पुत्ररत्न प्राप्त झालय. 1 जुन रोजी दोघे आई-बाबा झालेत. दरम्यान या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. परंब्रताने विद्या बालनसोबत कहानी चित्रपटात काम केलं होतं.