CASTING COUCH
esakal
SOUTH FILM DIRECTOR DEMANDED PHYSICAL RELATIONSHIP: सिनेसृष्टीत अनेक कास्टिंग काऊसच्या घटना समोर येतात. अनेक वेळा अभिनेत्रींना करिअरच्या सुरुवातीला वाईट घटनांना सामोरं जावं लागतं. काही अभिनेत्री त्याबद्दल मोकळेपणाने बोलतात. तर काही अभिनेत्री गप्प राहतात. स्ट्रगल करणाऱ्या अभिनेत्रींना नेहमीच कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागतं. चांगलं काम देण्यासाठी अभिनेत्रींकडे नको ती मागणी देखील केली जाते.