
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. काव्याच्या विचित्र वागण्याचा आणि जीवाचं अजूनही जुन्या प्रेमात गुंतून राहण्याचा त्रास नंदिनी आणि पार्थला होतोय. त्यातच आता मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. प्रोमो पाहून प्रेक्षकही हादरले आहेत.