अखेर आदित्य पारुच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार, 'पारु' मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले, 'आता हे मंगळसूत्र तरी लपवू...'
Aditya Finally Weds Paru in ‘Paru’ Serial: New Promo Reveals Major Twist! पारु मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट येताना पहायला मिळत आहे. दरम्यान आता झी मराठीने नवीन प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये आदित्य पारुसोबत विवाहबंधनात अडकवलेलं दाखवण्यात आलय.
Aditya Finally Weds Paru in ‘Paru’ Serial: New Promo Reveals Major Twist!esakal