झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'पारु'मध्ये दिवसेंदिवस अनेक ट्विस्ट येताना पहायला मिळतय. मालिकेत सध्या पारु आणि आदित्यच्या नात्याला सुरुवात झाल्याचं पहायला मिळतय. परंतु त्याच्या नात्याबद्दल पारुचे वडिल मारुती याला कळतं. आणि तो पारुला शिक्षा म्हणून खीरतून विष देतो. या सीनवरुन मालिकेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.