PARVEEN BABI FEARED AMITABH BACHCHAN
esakal
PARVEEN BABI FEARED AMITABH BACHCHAN: बॉलिवूडमधील अभिनेत्री पूजा भट्ट हिने नुकतीच विकी लालवानीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने परवीन बाबी यांच्याबद्दल असलेल्या भावनिक आठवणी शेअर केल्या. यावेळी पूजाने परवीन बाबींच्या शेवटच्या दिवसांबद्दल आणि मानसिक अवस्थेबद्दल सुद्धा सांगितलं. यावेळी त्याने अमिताभ आणि परवीन यांचा एक किस्सा सुद्धा शेअर केलाय.